कूर्स फील्ड हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याची राजधानी डेन्व्हर येथील बेसबॉल मैदान आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या कॉलोराडो रॉकीझचे घरचे मैदान आहे. याची रचना १९९५ मध्ये झाली. है मैदान डेन्व्हरचे मुख्य रेल्वे स्थानक असलेल्या युनियन स्टेशनपासून जवळ डेन्व्हरच्या लोअर डाउनटाउन भागात आहे. या मैदानाला कूर्स ब्रुइंग कंपनीचे नाव दिलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कूर्स फील्ड
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.