महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी हीची स्थापना इ.स. १९८२ साली तत्कालीन आमदार व हिंदी लेखक-पत्रकार डॉ. राममनोहर त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.परंतु आवश्यक सरकारी अनुदान, कर्मचारीवर्ग आणि कार्यालय न मिळाल्याने संस्था काहीही काम करू शकली नाही. कंटाळून त्रिपाठींनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री प्रा. राम मेघे यांच्या अध्यक्षतेखाली इ.स. १९८६ मध्ये अकादमीचा पुनर्जन्म झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →