महाराष्ट्र नवनिर्माण सेना (संक्षिप्त : म.न.से.) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.
२०१६ या वर्षापासून मनसे तर्फे दरवर्षी वार्षिक स्नेहमिलन गुढीपाडवाच्या मंगलमुहुर्तानुसार शिवतिर्थावर भरतो.
लाखो लोकांची या मेळाव्याला उपस्थिती असते
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.