बाळ ठाकरे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बाळ ठाकरे

बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, २०१२; मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. ते हिंदुत्ववादी, दक्षिणपंथी नेता, व मराठी लोकांचे समर्थक होते. 'सामना' या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. त्यांचे कार्य प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →