मर्सीसाइड (इंग्लिश: Merseyside) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक महानगरी व औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस लॅंकेशायर, पूर्वेस ग्रेटर मॅंचेस्टर व दक्षिणेस चेशायर ह्या काउंट्या तर पश्चिमेस आयरिश समुद्र आहेत. येथील लिव्हरपूल हे इंग्लंडमधील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे महानगर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मर्सीसाइड
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.