केंट

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

केंट

केंट (इंग्लिश: Kent) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. केंट ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या आग्नेय भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. केंट व फ्रान्सला डोव्हरची सामुद्रधुनी अलग करते. केंटमधून चॅनल टनेलद्वारे युरोपात प्रवास करणे शक्य आहे.

केंटमधील मोठा भाग लंडन महानगराच्या वाहतूक क्षेत्रात येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →