यॉर्कशायर हा उत्तर इंग्लंडमधील एक भाग व एक ऐतिहासिक काउंटी (परगणा) आहे. यॉर्कशायर ही एकेकाळी इंग्लंडमधील सर्वात मोठी काउंटी होती. १९९६ साली त्याचे ४ प्रशासकीय भाग करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यॉर्कशायर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?