ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर

ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर (इंग्लिश: East Riding of Yorkshire) ही इंग्लंडच्या उत्तर भागातील एक काउंटी आहे. १९७४ साली यॉर्कशायर ह्या ऐतिहासिक काउंटीचे तीन भाग केले गेले ज्यांपैकी ईस्ट रायडिंग हा एक होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →