लिंकनशायर (इंग्लिश: Lincolnshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. लिंकनशायरच्या आग्नेयेस नॉरफोक, दक्षिणेस केंब्रिजशायर, नैऋत्येस रटलँड, पश्चिमेस नॉटिंगहॅमशायर व लेस्टरशायर, वायव्येस साउथ यॉर्कशायर व उत्तरेस ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर ह्या काउंट्या तर पूर्वेस उत्तर समुद्र आहेत. लिंकनशायर ही एक औपचारिक काउंटी असून लिंकन हे येथील मुख्यालय आहे.
प्रामुख्याने कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेली ही काउंटी इंग्लंडच्या इतर भागांच्या तुलनेत काहीशी पिछाडीवर आहे.
लिंकनशायर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.