इंग्लंडच्या काउंट्या

या विषयातील रहस्ये उलगडा.

इंग्लंड हा युनायटेड किंग्डमचा घटक देश ऐतिहासिक काळापासून काउंट्यांमध्ये विभागला आहे. ह्या काउंट्यांचे अस्तित्त्व गुंतागुंतीचे असून इंग्लंडच्या इतिहासात अनेक वेळा ही रचना बदलली गेली आहे. सध्या इंग्लंडमध्ये ४८ सेरेमनीयल काउंट्या (ceremonial counties) आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →