केंब्रिजशायर (इंग्लिश: Cambridgeshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. केंब्रिजशायर ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस नॉरफोक, उत्तरेस लिंकनशायर, पूर्वेस सफोक, पश्चिमेस बेडफर्डशायर व नॉरदॅप्टनशायर तर दक्षिणेस एसेक्स व हर्टफर्डशायर ह्या काउंट्या आहेत. जगातील सर्वोत्तम मानले गेलेल्या केंब्रिज विद्यापीठाचा परिसर असलेले केंब्रिज हे ह्या काउंटीचे मुख्यालय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केंब्रिजशायर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.