केंब्रिज

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

केंब्रिज

केंब्रिज (इंग्लिश: Cambridge) हे इंग्लंडच्या केंब्रिजशायर ह्या काउंटीचे मुख्यालय व ऐतिहासिक शहर आहे. हे शहर लंडनच्या ६० मैल (९७ किमी) उत्तरेस वसले आहे. आठव्या शतकामध्ये स्थापन झालेले हे शहर येथील १२०९ साली स्थापन झालेल्या केंब्रिज विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →