युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज

केंब्रिज विद्यापीठ (इंग्लिश: University of Cambridge) हे इंग्लंडच्या केंब्रिज ह्या शहरात स्थित असलेले एक विद्यापीठ आहे. इ.स. १२०९ सालापासून कार्यरत असलेले केंब्रिज हे बोलोन्या व ऑक्सफर्ड खालोखाल जगातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे. सध्या उच्च शिक्षणासाठी केंब्रिज हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानले जाते. आजतागायत ह्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण ८९ व्यक्तींना नोबेल पारितोषिके मिळाली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →