वॉरविकशायर (इंग्लिश: Warwickshire) ही इंग्लंडच्या मध्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून वॉरविक हे येथील मुख्यालय आहे. ही ऐतिहासिक काउंटी विल्यम शेक्सपियर व जॉर्ज इलियट ह्या दोन जगप्रसिद्ध इंग्लिश साहित्यिकांचे जन्मस्थान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वॉरविकशायर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?