स्टॅफर्डशायर (इंग्लिश: Staffordshire) ही इंग्लंडच्या मध्य भागातील एक काउंटी आहे. स्टॅफर्डशायरच्या वायव्येस चेशायर, पूर्वेस डर्बीशायर व लेस्टरशायर, आग्नेयेस वॉरविकशायर, दक्षिणेस वेस्ट मिडलंड्स व वूस्टरशायर तर पश्चिमेस श्रॉपशायर ह्या काउंट्या आहेत. स्टॅफर्डशायर ही एक औपचारिक काउंटी असून स्टॅफर्ड हे येथील मुख्यालय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्टॅफर्डशायर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?