भारतीय महिला क्रिकेट संघ डिसेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाविरुद्ध तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ही मालिका २०२२-२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होता. मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२४-२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पुरुषांच्या कसोटी मालिकेसोबत ही मालिका खेळवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५
यामागील विज्ञान आणि इतिहास.