न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ २७ सप्टेंबर २०१८ ते ३ मार्च २०१९ दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या सध्या दौऱ्यावर आहेत. उभय संघ ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी सामने खेळतील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.