२००९-१० रोझ बोल मालिका

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२००९-१० रोझ बाउल मालिका १० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०१० या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये अॅडलेड आणि मेलबर्न येथे महिलांचे पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले होते. याशिवाय, तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या. ऑस्ट्रेलिया महिलांनी एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली आणि न्यू झीलंड महिलांनी टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.

आणि न्यू झीलंडमध्ये २६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०१० या कालावधीत आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि त्याव्यतिरिक्त दोन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले. न्यू झीलंड महिलांनी टी२०आ मालिका २-० ने जिंकली आणि ऑस्ट्रेलिया महिलांनी एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →