२००३-०४ रोझ बोल मालिका

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२००३-०४ रोझ बोल मालिका

२००३-०४ रोझ बाउल मालिका ही फेब्रुवारी २००४ मध्ये न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे आयोजित केलेली महिला क्रिकेट मालिका होती. न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया सहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले, प्रत्येक देशात तीन. ऑस्ट्रेलियाने ५-१ ने मालिका जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →