न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने १० ते २७ सप्टेंबर २०१४ या कालावधीत सेंट किट्स आणि सेंट व्हिन्सेंट या वेस्ट इंडियन बेटांचा दौरा केला. या दौऱ्यात आयसीसी महिला चॅम्पियनशिपचे चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. पहिले तीन एकदिवसीय सामने २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४-१५
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?