वेस्ट इंडीज महिला टी२०आ तिरंगी मालिका ही महिलांची ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय मालिका होती जी २०१३ मध्ये बार्बाडोस येथे झाली. इंग्लंड, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज दुहेरी साखळी गटाच्या टप्प्यात खेळले, ज्यामध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीज अंतिम फेरीत पोहोचले. त्यानंतर वेस्ट इंडीजने अंतिम फेरीत इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव करत ही स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा न्यू झीलंडच्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यानंतर आणि इंग्लंडच्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्याच्या आधी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१३-१४ वेस्ट इंडीज महिला टी२० तिरंगी मालिका
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.