न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात सात एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि सराव सामन्यांचा समावेश होता. सात पैकी तीन महिला एकदिवसीय सामने चालू २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.
मालिकेतील तिसरा सामना हा महिलांचा १,००० वा एकदिवसीय सामना होता. न्यू झीलंडने मालिका ५-२ ने जिंकली.
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.