इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१४-१५

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१४-१५

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने ११ ते २८ फेब्रुवारी २०१५ दरम्यान न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात पाच एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. पहिले तीन सामने २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →