ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ डिसेंबर २०२४ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा करत आहे. आंतरराष्ट्र्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग असेल. नंतर ते तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळण्यासाठी मार्च २०२५ मध्ये परततील. जुलै २०२४ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेटने २०२४-२४ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →