झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२५–२६

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२५–२६

झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा करणार आहे.या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील. एकदिवसीय मालिका २०२५-२०२९ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल. ही दोन्ही संघांमधील पहिली द्विपक्षीय मालिका असेल. जून २०२५ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेटने २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →