२०२५ झिम्बाब्वे तिरंगी मालिका ही १४ ते २६ जुलै २०२५ दरम्यान झिम्बाब्वेमध्ये आयोजित एक क्रिकेट स्पर्धा होती. सादर मालिका ही झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड क्रिकेट संघांचा समावेश असलेली तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये सामने आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपात खेळवले गेले. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे दुहेरी राउंड-रॉबिन स्वरूपात खेळले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ झिम्बाब्वे तिरंगी मालिका
या विषयावर तज्ञ बना.