दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून आणि जुलै २०२५ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळविले गेले, त्यानंतर न्यू झीलंडचा समावेश असलेली तिरंगी टी२० मालिकाही होती. मार्च २०२५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.