२०२५ पाकिस्तान आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

२०२५ पाकिस्तान आं.टी२० तिरंगी मालिका ही १८ ते २९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पाकिस्तानमध्ये पर पडलेली एक क्रिकेट स्पर्धा होती. यजमान पाकिस्तानसोबत श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा समावेश असलेल्या ह्या मालिकेतील सामने आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपात खेळवले गेले. ही स्पर्धा दुहेरी साखळी स्वरूपात खेळवली गेले, ज्यामध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान ही दोन अव्वल संघ अंतिम फेरीत पोहोचले. ही मालिका २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →