झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाने मे २०२६ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. एकदिवसीय मालिका ही २०२५-२०२९ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती. झिम्बाब्वेच्या महिला संघाचा पाकिस्तानचा हा पहिलाच दौरा होता. सदर आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ही २०२६ महिला टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानसाठी तयारीची संधी ठरली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२६
या विषयावर तज्ञ बना.