पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५

पाकिस्तान क्रिकेट संघ झिम्बाब्वे क्रिकेट संघाशी खेळण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा करत आहे. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील. जुलै २०२४ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेट ने या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →