पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५

पाकिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.

मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →