ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२४

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२४

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर २०२४ मध्ये स्कॉटलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाशी खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळविले जातील. दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका असेल. ऑस्ट्रेलियाने याआधी २०१३ मध्ये स्कॉटलंडचा दौरा केला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →