२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपूर्वी पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याचे नियोजित केले. मे २०२२ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.
पहिल्या दोन सामन्यांत विजयी मिळवत इंग्लंडने टी२० मालिका खिशात घातली. सामना पावसामुळे अखेरचा टी२० सामन्यात इंग्लडचा डाव १२ षटकांचा करण्यात आला परंतु नंतर सामना रद्द केला गेला.
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?