दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघाने २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताचा दौरा केला. ऑगस्ट २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.. एकदिवसीय मालिका पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग म्हणून खेळविली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
या विषयातील रहस्ये उलगडा.