ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२२ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. दोन्ही संघांनी २०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून या मालिकेचा वापर केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →