बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३

बांगलादेश महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा बनले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →