ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने न्यू झीलंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. चॅपेल-हॅडली चषकासाठी संघांमध्ये लढत झाली. जून २०२५ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेटने २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. सर्व सामने माउंट माउंगानुई, तौरंगा येथील बे ओव्हल येथे खेळवण्यात आले..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२५–२६
या विषयावर तज्ञ बना.