२००१ खलीज टाइम्स चषक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२००१ खलीज टाइम्स ट्रॉफी ही ऑक्टोबर २००१ च्या उत्तरार्धात संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेट स्पर्धा होती. पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय प्रतिनिधी क्रिकेट संघांमधली ही त्रिदेशीय मालिका होती. अंतिम फेरीत श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव करत पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली. सर्व सामने शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →