२०००-०१ एआरवाय सुवर्ण चषक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०००-०१ एआरवाय गोल्ड कप ही ८ ते २० एप्रिल २००१ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती. यात न्यू झीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →