२००१ एलजी अबन्स त्रिकोणी मालिका ही डिसेंबर २००१ मध्ये श्रीलंकेत आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेट स्पर्धा होती. ही श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय प्रतिनिधी क्रिकेट संघांमधली त्रिदेशीय मालिका होती. यजमान श्रीलंकेने डी/एल पद्धतीने अंतिम फेरीत वेस्ट इंडीजचा 34 धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००१-०२ एलजी अबन्स तिरंगी मालिका
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?