झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा अमेरिका दौरा, २०२५

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा अमेरिका दौरा, २०२५

झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाने एप्रिल आणि मे २०२५ मध्ये अमेरिकेच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. एप्रिल २०२५ मध्ये, यूएसए क्रिकेट (यूएसएसी) ने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →