युनायटेड स्टेट्स महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२४ मध्ये झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाविरुद्ध पाच एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. हा युनायटेड स्टेट्स महिला संघाचा झिम्बाब्वेचा पहिला दौरा होता आणि दोन्ही पक्षांमधील पहिली द्विपक्षीय मालिका होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युनायटेड स्टेट्स महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.