संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५–२६

या विषयावर तज्ञ बना.

संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५–२६

संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. सप्टेंबर २०२५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. सर्व सामने बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लबमध्ये खेळवण्यात आले. वर्षाच्या सुरुवातीला एकदिवसीय दर्जा मिळाल्यानंतर युएई महिला संघाची ही पहिली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →