संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाचा पापुआ न्यू गिनी दौरा, २०२५–२६

यामागील विज्ञान आणि इतिहास.

संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाचा पापुआ न्यू गिनी दौरा, २०२५–२६

संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२५ मध्ये पापुआ न्यू गिनी महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी पापुआ न्यू गिनीचा दौरा केला. या दौऱ्यावर चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले.

सर्व सामने पोर्ट मॉरेस्बी येथील अमिनी पार्क येथे खेळवले गेले. वर्षाच्या सुरुवातीला युएईला एकदिवसीय दर्जा मिळाल्यानंतर दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय एकदिवसीय मालिका होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →