२०२५ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची पंधरावी फेरी होती. सदर मालिका ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडली.
ही एक तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये संयुक्त अरब अमिराती, नेपाळ आणि युनायटेड स्टेट्स या पुरुष राष्ट्रीय संघांनी भाग घेतला होता. हे सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय स्वरूपात खेळवले गेले.
मालिकेमध्ये अमेरिकेचा संघ अपराजित राहिला. अमेरिकेच्या मिलिंद कुमारने सर्वाधिक ३३४ धावा केल्या तर संयुक्त अरब अमिरातीच्या जुनैद सिद्दीकीने सर्वाधिक १० बळी मिळविले
२०२५ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका
या विषयातील रहस्ये उलगडा.