२०२५ नेदरलँड्स तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची अकरावी फेरी होती, जी मे २०२५ मध्ये नेदरलँड्समध्ये खेळवण्यात आली होती. ही तिरंगी मालिका नेदरलँड्स, स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिराती या पुरुषांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांदरम्यान खेळली गेली. स्पर्धेतील सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामन्यांच्या स्वरूपात खेळवले गेले. वादळामुळे दुसऱ्या फेरीदरम्यान पुढे ढकलण्यात आलेला स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील एक अतिरिक्त सामना ह्या स्पर्धेत समाविष्ट होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ नेदरलँड्स तिरंगी मालिका
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.