२०२४ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दुसरी फेरी)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२०२४ संयुक्त अरब अमिराती त्रि-राष्ट्रीय मालिका ही २०२३-२०२७ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची दुसरी फेरी फेब्रुवारी आणि मार्च २०२४ मध्ये युएई मध्ये झाली. त्रिदेशीय मालिका युएई, स्कॉटलंड आणि कॅनडा या पुरुषांच्या राष्ट्रीय संघांनी लढवली होती. सामने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळले गेले.

तिरंगी मालिकेनंतर, युएई आणि स्कॉटलंड यांनी तीन सामन्यांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका लढवली. स्कॉटलंडने मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →