२०२४ कॅप्रिकॉर्न महिला तिरंगी मालिका ही महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी सप्टेंबर २०२४ मध्ये नामिबिया येथे आयोजित करण्यात आली होती. युएई आणि झिम्बाब्वेसह यजमान नामिबिया हे सहभागी संघ होते. ही स्पर्धा तिहेरी राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये लढवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२४ कॅप्रिकॉर्न महिला तिरंगी मालिका
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?