२०२५ संयुक्त अरब अमिराती आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

२०२५ संयुक्त अरब अमिराती आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका ही क्रिकेट स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये यजमान संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या पुरुष राष्ट्रीय संघांचा समावेश होता. स्पर्धेतील सामने आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपात खेळवले गेले. ही स्पर्धा दुहेरी साखळी स्वरूपात खेळवण्यात आली आणि अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम सामना खेळवला गेला. सहभागी संघांच्या २०२५ आशिया चषक स्पर्धेसाठी तयारीचा भाग म्हणून ही तिरंगी मालिका आयोजित करण्यात आली होती. सर्व सामने शारजा क्रिकेट स्टेडियम येथे खेळवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →