पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२५–२६

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२५–२६

पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी २०२६ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. ही मालिका २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग होती. सर्व सामने रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →